शाळेची वैशिष्ट्ये
  • १] खेळ गट, छोटा गट, मोठा गट अशी विभागणी.
  • २] पराक्रमाच्या गोष्टीतून नेतृत्वाचे शिक्षण.
  • ३] त्रैभाषिक शिक्षण, खेळातून शिक्षण.
  • ४] एकात्मता व एकजुटीचे शिक्षण.
  • ५] नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण.
  • ६] कृतीशील शिक्षण व पर्यावरण जतन.
  • ७] मुल्यशिक्षणातून बालशिक्षण.
  • ८] आपल्या संस्कृतीशी व मनाशी नाते जोडणारे शिक्षण.

Activities
During the year 2025