गुढीपाडवा

आरुणि विद्यामंदिर, सातारा    21-Nov-2025
Total Views |
गुढीपाडवा
 
हा नववर्षाचा आरंभ आणि विजयाचे प्रतिक आहे. या दिवशी आपण नवा उत्साह , उमेद आणि शुभारंभ साजरा करतो.