दिवाळी
आरुणि विद्यामंदिर, सातारा 24-Nov-2025
Total Views |
दिवाळी
शाळेमध्ये किल्ला बनवण्यात आला. मुलांच्या सहभागातून दगड ,माती, पाणी इ. पासून किल्ल्याची रचना केली. तसेच मुलांच्या सहभागातून दीपोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला. मुलांना खाऊ म्हणून दिवाळीचा फराळ देण्यात आला.