मोठा गट - [विभा गट]

आरुणि विद्यामंदिर, सातारा    28-Nov-2025
Total Views |

motha-gat
 
वयोगट – ५ वर्ष पूर्ण
मोठ्या गटापासून सेमी इंग्रजीच्या पूर्व
तयारीमध्ये Days, Colors, Fruits, Flowers, All Animals, poem, Body parts, Numbers And Alphabets, 1 to 100 Numbers, Note book मध्ये लिहिण्याची तयारी करून घेतली जाते.