बालदिन
१४ नोव्हेंबर २०२५ रोजी शाळेत बालदिन साजरा करण्यात आला. बालदिनानिमित्त शाळेत पारंपारिक वेशभूषा घेण्यात आली. यामध्ये मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज ,चाचा नेहरू ,पोलीस ,जिजाऊ ,सावित्रीबाई फुले , शिक्षक ,भाजी विक्रेता ,इ. वेशभूषा परिधान केल्या होत्या.शाळा समितीचे सदस्या श्रीमती वैशाली ताई देशपांडे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.