आषाढी एकादशी
21 Nov 2025 11:03:59
आषाढी एकादशी
या सोहळ्यात मुले-मुली संतांची गाथा , अभंग आणि कीर्तनाच्या माध्यमातून भक्तीभाव अनुभवतात. ढोल- ताशांच्या निनादात , टाळ चिपळ्यांच्या गजरात पालखी सोहळा संपन्न झाला.
Powered By
Sangraha 9.0